हिंदी

कारणे लिहा. ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण ............. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............

कारण बताइए

उत्तर

ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण लेखक हा ग्रंथप्रेमी वाचकाप्रमाणेच पुस्तकांवर मनापासून प्रेम करणारा आहे. त्यामुळे पुस्तकांची हेळसांड करणाऱ्या किंवा त्यांना केवळ व्यवहारी दृष्टीने पाहणाऱ्या लोकांविषयी लेखकाला नाराजी वाटते. ग्रंथप्रेमी वाचकांप्रमाणेच तोही आपल्या कपाटात पुस्तके जिवापाड जपून ठेवतो. त्याला ग्रंथप्रेमींच्या भावना समजत असल्यामुळे, ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचनांना लेखकाने कधीही अपमानकारक मानले नाही.

shaalaa.com
अशी पुस्तकं
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 1.03: अशी पुस्तकं - कृती [पृष्ठ १४]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati 11 Standard Maharashtra State Board
अध्याय 1.03 अशी पुस्तकं
कृती | Q (१) (आ) (अ) | पृष्ठ १४

संबंधित प्रश्न

तुलना करा.

'पुस्तकरूपी' मित्र

'मानवी' मित्र

............. .............
............. .............
............. .............
............. .............

कारणे लिहा.

प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............


कृती करा:

हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ


कृती करा:

उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये


अर्थ स्पष्ट करा.

दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.


अर्थ स्पष्ट करा.

पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.


वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.


पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.


हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.


'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×