Advertisements
Advertisements
प्रश्न
तुलना करा.
'पुस्तकरूपी' मित्र |
'मानवी' मित्र |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
............. | ............. |
उत्तर
'पुस्तकरूपी' मित्र | 'मानवी' मित्र |
पुस्तक आयुष्यभर सोबत करतात. | जवळचे मित्र दुरावतात. |
पुस्तक नेहमी सुगंधाप्रमाणे मनात दरवळत राहतात. | ज्यांच्यावर प्रेम केले ते वैरी बनतात. |
पुस्तके कधीही विश्वासघात करीत नाहीत. | माणसे काही वेळा विश्वास घात करतात. |
पुस्तके स्वत:जवळचे सर्व भांडार मुक्तपणे बहाल करतात. | माणसे उदार नसतात. |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
कारणे लिहा.
ग्रंथप्रेमीने पुस्तक देताना केलेल्या सूचना लेखकाला अपमानकारक वाटल्या नाहीत, कारण .............
कारणे लिहा.
प्रत्यक्ष परमेश्वर आला तरी त्याला पुस्तक द्यायचं नाही,’ असा पुस्तकप्रेमीने निश्चय केला, कारण .............
कृती करा:
हेमिंग्वेच्या कादंबरीतून सूचित होणारे अर्थ
कृती करा:
उत्तम साहित्यकृतीची वैशिष्ट्ये
अर्थ स्पष्ट करा.
दुधाने तोंड पोळल्याने ताक फुंकून पिणे.
अर्थ स्पष्ट करा.
पुस्तकाला माहेरी आल्यासारखं वाटणे.
वैचारिक साहित्यातून मिळणारे वैशिष्ट्यपूर्ण अनुभव स्वभाषेत लिहा.
पुस्तकांविषयीचा लेखकाचा दृष्टिकोन तुमच्या शब्दांत लिहा.
हेमिंग्वेचा जीवनविषयक दृष्टिकोन तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.
'उत्तम साहित्यकृती आपल्याला आयुष्यभर भावनिक सोबत करतात', हे विधान सोदाहरण स्पष्ट करा.
'निष्ठावंत वाचक आता दुर्मीळ झाले आहेत,' हे विधान स्पष्ट करा.