हिंदी
महाराष्ट्र स्टेट बोर्डएसएससी (मराठी माध्यम) ९ वीं कक्षा

कारणे लिहा. प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण ______ - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

कारणे लिहा.

प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण ______

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण प्रीतम जन्मल्यापासून महाराष्ट्राबाहेर होता. तो त्या वर्षी प्रथमच महाराष्ट्रात आला होता.

shaalaa.com
प्रीतम
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 19: प्रीतम - स्वाध्याय [पृष्ठ ८५]

APPEARS IN

बालभारती Marathi - Kumarbharati 9 Standard Maharashtra State Board
अध्याय 19 प्रीतम
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ८५

संबंधित प्रश्न

तुलना करा.

शाळेतील प्रीतम सेकंड लेफ्टनंट प्रीतम
(१) (१)
(२) (२)

कारणे लिहा.

पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण _____


प्रतिक्रिया लिहा.

प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -


प्रतिक्रिया लिहा.

अबोल प्रीतम भडभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -


लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.

उदाहरण गुण
(अ) बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. (१) कार्यनिष्ठा
(आ) दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. (२) संवेदनशीलता
(इ) प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. (३) निरीक्षण
(ई) एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. (४) ममत्व

प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.


प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.


तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.


"प्रीतम" या कथेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×