Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या जीवनातील शिक्षकाचे स्थान स्पष्ट करा.
उत्तर
शिक्षक हे प्रत्येकाच्या जीवनात अत्यंत महत्त्वपूर्ण असतात, तसेच माझ्या जीवनातही त्यांचे स्थान महत्वाचे आहे. बालवाडीपासून ते उच्च शिक्षणापर्यंत अनेक शिक्षकांनी मला मार्गदर्शन केले, ज्यांच्या सकारात्मक गुणांनी मला प्रभावित केले. काही शिक्षकांनी परिश्रमाचे महत्व समजावून सांगितले, तर काहींनी देशभक्तीचे पाठ समजावले. संयम, शांतता, सत्यनिष्ठा आणि प्रसंगावधान हे गुणही त्यांनी शिकवले. संकटातून मार्ग काढण्याची कला देखील त्यांच्याकडून शिकलो. या सर्व गुणांमुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि यशस्वी जीवन जगण्याची प्रेरणा आणि दिशा मला माझ्या शिक्षकांकडून प्राप्त झाली.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
तुलना करा.
शाळेतील प्रीतम | सेकंड लेफ्टनंट प्रीतम |
(१) | (१) |
(२) | (२) |
कारणे लिहा.
प्रीतमला मराठी नीट येत नसे, कारण ______
कारणे लिहा.
पोरकेपणाचे समान धागे लेखिकेला प्रीतमकडे खेचत होते कारण _____
प्रतिक्रिया लिहा.
प्रीतमच्या निबंधातील चुका बघून त्याच्या वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -
प्रतिक्रिया लिहा.
अबोल प्रीतम भडभडा बोलल्यानंतर वर्गशिक्षिकेची प्रतिक्रिया -
लेखिकेच्या कृती व तिच्या कृतीतून अभिव्यक्त होणारे गुण यांची जुळणी करा.
उदाहरण | गुण | ||
(अ) | बाईंनी प्रीतमला जवळ घेतले. | (१) | कार्यनिष्ठा |
(आ) | दुपारच्या सुट्टीत बाईंनी प्रीतमला मराठी शिकवले. | (२) | संवेदनशीलता |
(इ) | प्रीतमने दिलेल्या बांगड्या बाईंनी हातात चढवल्या. | (३) | निरीक्षण |
(ई) | एका दृष्टिक्षेपात बाईंनी अंदाज केला. | (४) | ममत्व |
प्रीतमला स्वत:बद्दल जाणीव असलेली पाठातील वाक्ये शोधा व लिहा.
प्रीतम आणि त्याच्या बाई यांच्यातील भावनिक नातेसंबंधांविषयी तुमचे मत सविस्तर लिहा.
"प्रीतम" या कथेची मध्यवर्ती कल्पना तुमच्या शब्दांत स्पष्ट करा.