Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे शोधा व लिहा.
पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण.......
उत्तर
पोटोबा अधूनमधून गुरगुरतो, कारण पोटोबाला गुरगुरण्याची सवय असून त्याशिवाय शरीराचे राज्य सुरळीतपणे चालणे शक्य नाही.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
एका शब्दांत उत्तर लिहा.
चित्र काढण्यासाठी वापरला जाणारा कागद -
एका शब्दात उत्तरे लिहा.
सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -
कारणे शोधा व लिहा.
जिव्हाताई गप्प आहे, कारण....
स्वमत स्पष्ट करा.
पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
एका शब्दात उत्तर लिहा.
खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण -
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.
पुढील वाक्य कोणत्या प्राण्याच्या संदर्भात आहे त्या प्राण्याचे नाव लिहा.
‘‘जन्मापासून आंधळी आहे ती!’’