Advertisements
Advertisements
प्रश्न
कारणे शोधा व लिहा.
जिव्हाताई गप्प आहे, कारण....
उत्तर
जिव्हाताई गप्प आहे, कारण जिव्हाताईला पोटोबा खवय्येची मोठी चीड आली होती. रामराव आणि शामरावांमधील पोटाची महती गाणारा संवाद तिने ऐकला. त्यात ही माणसं सारं काही पोटासाठीच करत असल्याचे कळले. या पोटोबामुळे आपली फरफट होत असूनही सारा मानसन्मान त्यालाच मिळतो या विचाराने जिव्हाताईला चीड आली म्हणून ती गप्प होती.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे -
एका शब्दात उत्तरे लिहा.
अजिबात काम न करण्याचा आरोप ज्यांच्यावर झाला ते-
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुमच्या शब्दांत उत्तरे लिहा.
लेखकाने सांगितलेले व्यायामाचे महत्त्व स्पष्ट करा.
गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.
एका शब्दात उत्तरे लिहा.
बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
‘कडाक्याची थंडी पडली आहे’, अशी कल्पना करून परिसरातील असाहाय्य व्यक्तीला कोणती मदत कराल, ते लिहा.
आकृती पूर्ण करा.