Advertisements
Advertisements
प्रश्न
काय सारखे? काय वेगळे?
ज्वारी आणि मूग
अंतर स्पष्ट करें
समानताएं
उत्तर
ज्वारी | मूग |
हे एकदल वनस्पती आहे. | हे द्विदल वनस्पती आहे. |
यामध्ये तंतूमय मुळांचा प्रकार असतो. | यामध्ये प्रमुख मुळांचा प्रकार असतो. |
ज्वारीच्या पानांमध्ये समांतर शिरा असतात. | मूगाच्या पानांमध्ये जाळीदार शिरा असतात. |
साम्य:
ज्वारी आणि मूग ही दोन्ही एकवर्षीय (Annual) पिके आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?