Advertisements
Advertisements
प्रश्न
काय ते सांगा.
लेखकाचा कॅनव्हास
उत्तर
लेखक राहत असलेल्या ठिकाणी नदीकाठी विविध प्रकारचे खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळे ते गुळगुळीत, सपाट व लांबरुंद पसरले होते. त्या खडकांवर लेखकाला मनसोक्त चित्र काढता येणार होती. त्यामुळे, तो लेखकाचा 'कॅनव्हास' बनला होता.
संबंधित प्रश्न
आकृती पूर्ण करा.
एका शब्दांत उत्तर लिहा.
घोड्याच्या शेणाला म्हणतात -
एका शब्दात उत्तरे लिहा.
सर्वांनी ज्यांच्याकडे तक्रार केली ते -
स्वमत स्पष्ट करा.
पोटोबाबद्दलची तक्रार सांगून सर्व इंद्रियांनी ती तक्रार करण्याची कारणे.
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
पाय-
खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.
जीभ-
आकृती पूर्ण करा.
आकृती पूर्ण करा.
तुमच्या शब्दात उत्तरे लिहा.
ईशान आणि त्याचे सहकारी यांनी यात्रेकरूंना केलेली मदत तुमच्या शब्दांत लिहा.
‘आम्हांला तुमची गरज आहे; तुम्हांला आम्ही हवे आहोत का?’ या वाक्यांतून तुम्हांला प्राण्यांबाबतची जाणवणारी संवेदनशीलता तुमच्या शब्दांत व्यक्त करा.