मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (इंग्रजी माध्यम) इयत्ता ८ वी

काय ते सांगा. लेखकाचा कॅनव्हास - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

काय ते सांगा.

लेखकाचा कॅनव्हास

लघु उत्तर

उत्तर

लेखक राहत असलेल्या ठिकाणी नदीकाठी विविध प्रकारचे खडक होते. पाण्याच्या प्रवाहामुळे ते गुळगुळीत, सपाट व लांबरुंद पसरले होते. त्या खडकांवर लेखकाला मनसोक्त चित्र काढता येणार होती. त्यामुळे, तो लेखकाचा 'कॅनव्हास' बनला होता.

shaalaa.com
गद्य (8th Standard)
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
पाठ 2: मी चित्रकार कसा झालो! - स्वाध्याय [पृष्ठ ३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 8 Standard Maharashtra State Board
पाठ 2 मी चित्रकार कसा झालो!
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ ३
बालभारती Integrated 8 Standard Part 1 [English Medium] Maharashtra State Board
पाठ 2.2 मी चित्रकार कसा झालो!
स्वाध्याय | Q २. (आ) | पृष्ठ २९

संबंधित प्रश्‍न

विधानार्थी, उद्गारार्थी, प्रश्नार्थी व आज्ञार्थी या चारही प्रकारांतील वाक्यांचे नमुने तयार करा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

माणसाच्या सौंदर्यात भर घालणारे - 


खालील शब्दासाठी (आपण सारे एक) पाठात वापरलेले शब्द लिहा.

पाय-


आकृती पूर्ण करा.


आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तर लिहा.

खास व्यायामासाठीच असलेले ठिकाण -


गमतीचा नजराणा आणणारे निसर्गातील घटक व त्यासंदर्भातील तुम्ही अनुभवलेली एखादी घटना, याविषयीची माहिती सांगा.


आकृती पूर्ण करा.


एका शब्दात उत्तरे लिहा.

अनेक तासांच्या व थकवणाऱ्या चढाईनंतर सर्व मित्र पोहोचले ते ठिकाण- 


एका शब्दात उत्तरे लिहा.

बहादुरीच्या कार्यासाठी मिळणारे पदक-


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×