हिंदी

केव्हा ते लिहा. मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

केव्हा ते लिहा.

मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.

लघु उत्तरीय

उत्तर

मुलास वाटले, की घरातील मंडळी स्वत:च इतक्या वेळा आजारी पडतात, की त्याच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते, म्हणून मुलाने स्वत: आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचे ठरवले.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 7.1: आजारी पडण्याचा प्रयोग - स्वाध्याय [पृष्ठ २३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 7.1 आजारी पडण्याचा प्रयोग
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ २३
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ४२
बालभारती Integrated 7 Standard Part 2 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 आजारी पडण्याचा प्रयोग
स्वाध्याय | Q १. (आ) | पृष्ठ ४२
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×