Advertisements
Advertisements
प्रश्न
केव्हा ते लिहा.
मुलाने डॉक्टरांकडून औषध आणायचेच, असे ठरवले.
लघु उत्तर
उत्तर
मुलास वाटले, की घरातील मंडळी स्वत:च इतक्या वेळा आजारी पडतात, की त्याच्या वाटणीला कोणतेच आजारपण येत नव्हते, म्हणून मुलाने स्वत: आजारी पडून डॉक्टरांकडून औषध आणायचे ठरवले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?