Advertisements
Advertisements
प्रश्न
केव्हा ते लिहा.
पाठातील मुलाला घरच्यांच्या दु:खात सहभागी व्हावे असे वाटू लागले.
लघु उत्तर
उत्तर
घरातील आजारी मंडळी फळे, खडीसाखर, बेदाणा, पेढे यांसारखे पदार्थ औषध म्हणून घेत व मुलास त्या पदार्थांना हात लावायची सक्त मनाई होती. त्यामुळे, ही औषधे आपणही बरोबरीने घ्यावीत म्हणून मुलाला घरच्यांच्या दु:खात सहभागी व्हावे असे वाटू लागले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?