Advertisements
Advertisements
प्रश्न
खाली दिलेल्या प्रकाराच्या आधारे नैसर्गिक साधनसंपत्तीचे वर्णन लिहा.
सागरसंपत्ती
लघु उत्तरीय
उत्तर
पृथ्वीवर जमिनीपेक्षाही अधिक भाग सागराने व्यापला आहे. महासागरापासून मोठ्या प्रमाणावर ऊर्जा प्राप्त केली जाऊ शकते. भरती-ओहोटीच्या लाटा आणि समुद्रप्रवाहांचा उपयोग ऊर्जानिर्मितीसाठी केला जात आहे. याविषयी आपण मागील इयत्तेत भूगोल विषयातही माहिती घेतली आहे. सागरजलात, सागरतळावर वं सागरतळाखाली विविध नैसर्गिक संपत्तींचे साठे आहेत. समुद्र व महासागरातून प्राप्त होणाऱ्या या संपत्तीला 'सागरसंपत्ती' असे म्हणतात.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?