Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
जीवाश्म इंधन म्हणजे काय?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
मृत सागरी सजीव, मृत वनस्पती, मृत प्राणी इत्यादींच्या अवशेषांपासून मिळणारे इंधन जीवाश्म इंधन म्हणून ओळखले जाते.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?