Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
जीवाश्म इंधनाचे प्रकार कोणते?
लघु उत्तरीय
उत्तर
जैवइंधनाचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:
- कोळसा: याला काळे सोने असेही म्हणतात. तो रंगाने काळा असतो आणि दगडासारखा कठीण असतो. जळताना तो प्रचंड ऊर्जा निर्माण करतो.
- खनीज तेल (पेट्रोलियम): याला मिनरल ऑइल असेही म्हणतात. यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन इत्यादी विविध पदार्थ मिळवले जातात.
- नैसर्गिक वायू: ही पेट्रोलियमबरोबर आढळणारी वायू आहे. तिचा उपयोग CNG आणि LNG या स्वरूपात केला जातो.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?