हिंदी

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. खनिज तेलापासून कोणकोणते घटकपदार्थ मिळतात, त्यांची यादी करा. - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

खनिज तेलापासून कोणकोणते घटकपदार्थ मिळतात, त्यांची यादी करा.

लघु उत्तरीय

उत्तर

खनीज तेलापासून मिळणारे घटक म्हणजे:

  • पेट्रोलियम

  • विमान ईंधन (अ‍ॅव्हिएशन पेट्रोल)

  • गॅसोलीन

  • डिझेल

  • केरोसीन

  • नाफ्था

  • स्नेहक तेल (ल्युब्रिकेटिंग ऑइल)

  • डांबर (टार)

  • तसेच रंग (डायज), कीटकनाशके (पेस्टिसाइड्स) इत्यादींच्या उत्पादनातही याचा वापर होतो.

shaalaa.com
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 5.1: नैसर्गिक साधनसंपत्ती - स्वाध्याय [पृष्ठ ९३]

APPEARS IN

बालभारती Integrated 7 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
अध्याय 5.1 नैसर्गिक साधनसंपत्ती
स्वाध्याय | Q 2. आ. | पृष्ठ ९३
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×