English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा. जीवाश्म इंधनाचे प्रकार कोणते? - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.

जीवाश्म इंधनाचे प्रकार कोणते?

Short Answer

Solution

जैवइंधनाचे विविध प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:

  • कोळसा: याला काळे सोने असेही म्हणतात. तो रंगाने काळा असतो आणि दगडासारखा कठीण असतो. जळताना तो प्रचंड ऊर्जा निर्माण करतो.
  • खनीज तेल (पेट्रोलियम): याला मिनरल ऑइल असेही म्हणतात. यापासून पेट्रोल, डिझेल, केरोसीन इत्यादी विविध पदार्थ मिळवले जातात.
  • नैसर्गिक वायू: ही पेट्रोलियमबरोबर आढळणारी वायू आहे. तिचा उपयोग CNG आणि LNG या स्वरूपात केला जातो.
shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 5.1: नैसर्गिक साधनसंपत्ती - स्वाध्याय [Page 93]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 4 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 5.1 नैसर्गिक साधनसंपत्ती
स्वाध्याय | Q 2. अ. b | Page 93
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×