हिंदी

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. उदा., खजूर (कामगार) - मजूर कडक (रस्ता) - ...... - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

कडक (रस्ता) - ......

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

कडक (रस्ता) - सडक

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: पंडिता रमाबाई - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 10 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ). (४) | पृष्ठ ३८
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (४) | पृष्ठ ३६
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 पांडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (४) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

सुचनेनुसार सोडवा.

'चवदार' सारखे शब्द लिहा.


शब्दसमूहांचा अर्थ स्पष्ट करा :

  1. बावनकशी सोने-  _________
  2. सोन्याची खाण - __________
  3. करमाची रेखा - ___________
  4. चतकोर चोपडी - _________

खालील वाकपचाराचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा :

तोंडात मूग धरून बसणे


खालील शब्दसमूहांचा वाक्यांत उपयोग करा.
अवाक् होणे-


खालील शब्दसमूहापासून सामासिक शब्द तयार करा.

शब्दसमूह सामासिक शब्द
पाच आरत्यांचा समूह  

सूचनेप्रमाणे कृती करा.

जर्मनी आणि सायबेरिया हे उत्तर येईल असा प्रश्न तयार करा.


अधोरेखित शब्दाविषयी खालील माहिती भरून तक्ता पूर्ण करा.

सुट्टीत तो मित्रांशी खेळतो.


खालील गटातील लेखननियमानुसार योग्य असलेला शब्द लिहा.


खाली दिलेल्या शब्दांतून नाम व विशेषणे ओळखून त्यांच्या योग्य जोड्या लावा.

हिरवी, सावली, डोंगर, राने, निळे, दाट

 

नामे विशेषणे
   

‘जोडशब्द’ लिहा.

चढ- 


खालील शब्दासाठी प्रमाणभाषेतील शब्द लिहा.

घरामंदी - 


खालील शब्दाचे वचन बदला.

पुस्तक -


योग्य जोड्या लावा.

नाम विशेषण
(अ) मिनू (१) मुसळधार
(आ) पाणी (२) इवलीशी
(इ) डोळे (३) खारट
(ई) पाऊस (४) बटबटीत

खालील वाक्यात (? ! ‘-’ ‘‘-’’ . ,) घालून वाक्य पुन्हा लिहा.

गणू म्हणाला अग आई उद्या सुट्‍टी आहे असे दिनूने सांगितले म्हणून मी शाळेत गेलो नाही


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

पाणीटंचाई भासू लागताच पाणी बचतीबाबत सर्वांचे ______ उघडले.


खालील वाक्यात पर्यायातील योग्य वाक्प्रचार घाला.

रस्त्यावर घडलेला अपघात बघून सर्वांचे ______.


'सजलेधजले' अशा शब्दांना जोडशब्द म्हणतात. कवितेत आलेले खालील जोडशब्द वाचा. जसेच्या तसे पाहून लिहा. असे आणखी काही जोडशब्द लिहा. 

(अ) कामधाम

(आ) पुरणपोळी


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मारिया कविता ______


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


खाली दिलेल्या शब्दाला (क्रियापदाला) ‘ईव’ प्रत्यय जोडून विशेषणे तयार करा व त्याच्यासाठी समर्पक विशेष्य शोधून लिहा.

उदा., आखणे - आखीव - आखीव कागद.

रेखणे


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×