हिंदी

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा. उदा., खजूर (कामगार) - मजूर प्रवास (घर) - - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

प्रवास (घर) - 

एक शब्द/वाक्यांश उत्तर

उत्तर

प्रवास (घर) - निवास

shaalaa.com
व्याकरण
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 10: पंडिता रमाबाई - खेळूया शब्दांशी [पृष्ठ ३८]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 10 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ). (६) | पृष्ठ ३८
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 पंडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (६) | पृष्ठ ३६
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.4 पांडिता रमाबाई
खेळूया शब्दांशी | Q (इ) (६) | पृष्ठ ३५

संबंधित प्रश्न

पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
कंठ दाटून येणे


पुढील वाक्प्रचाराचा अर्थ लिहून वाक्यात उपयोग करा :
हरवलेला काळ मुठीत पकडणे.


खालील शब्दाना कवितेतील शब्द शोधा.

ताजेपणा-


खालील शब्दासाठी शेवट समान असणारा कवितेतील शब्द लिहा.

सांडलं - 


खालील वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

टुकुटुकु पाहणे -


खालील शब्दाचे वचन बदला.

पत्र -


खालील शब्दाचे वचन बदला.

पुस्तक -


वस्तू आणि वास्तू या दोन शब्दांतील लेखनामध्ये फक्त ‘काना’ दिल्याने फरक पडतो; परंतु अर्थामध्ये खूप फरक आहे. खाली दिलेल्या शब्दाचे अर्थ शोधा. लिहा.

उदा., (१) वस्तू - जिन्नस, नग (२) वास्तू - घर

चार - चारा


बागेत ______ फुले आहेत.


खाली दिलेल्या शब्दाचे पहिले अक्षर बदलून कंसात दिलेल्या अर्थाचा शब्द बनवा.

उदा., खजूर (कामगार) - मजूर

कडक (रस्ता) - ......


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खाली दिलेल्या चौकटींत म्हणी लपलेल्या आहेत, त्या ओळखा व लिहा.


खाली दिलेल्या शब्दाचे विरुद्धार्थी शब्द लिहा. 

उंच ×


क्रियापदे घालून वाक्य पूर्ण करा.

मी चेंडू ______


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ पत्र लिहिते.


रिकाम्या जागी योग्य नाम लिहा. वाक्यातील क्रियापद ओळखा.

______ गवत खाते.


पुढील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरा. विरामचिन्हे व त्यांची नावे लिहा.

वडील म्हणाले ज्ञानेश्वरी कुणी लिहिली तुला ठाऊक आहे का


पर-सवर्णाने लिहा.

चंचल - ______


अनुस्वार वापरून लिहा.

गोन्धळ - ______


खाली दिलेल्या शब्दाचा उपसर्ग बदलून विरुद्धार्थी शब्द लिहा.

सुपीक ×


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×