हिंदी

खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा: विरामचिन्हे ? . विरामचिन्हांची नावे______ ______ - Marathi - Composite [[मराठी - संयुक्त (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खाली दिलेल्या विरामचिन्हांची नावे लिहा:

विरामचिन्हे विरामचिन्हांची नावे
? ______
. ______
सारिणी

उत्तर

विरामचिन्हे विरामचिन्हांची नावे
? प्रश्नचिन्ह
. पूर्णविराम
shaalaa.com
विरामचिन्हे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official

संबंधित प्रश्न

व्याकरण.

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

खरं तर पहाटच त्यांना विचारत असते की मी येऊ का तुम्हांला भेटायला


विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

’अन्वर जेवला?“


खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा.

      कुंभकोणम् येथील शाळेत गणिताचा सिद्धांत शिक्षक समजावून सांगत होते एखाद्या संख्येला त्याच संख्येने भागले असता भागाकार नेहमी एक येतो तेवढ्यात एक लहानसा मुलगा ताडकन उभा राहिला आणि म्हणाला गुरुजी तुमचा हा सिद्धांत थोडासा चुकीचा आहे ते म्हणाले तुझे म्हणणे स्पष्ट करून सांग पाहू यावर तो मुलगा धीटपणे म्हणाला सर शून्याला शून्याने भागले तर त्या चिमुरड्या मुलाचा हा प्रश्न ऐकताच त्या शिक्षकांना त्याच्या बुद्‌धिमत्तेचे विलक्षण आश्चर्य वाटले हा मुलगा म्हणजे पुढे श्रेष्ठ गणिती म्हणून प्रसिद्ध झालेले श्रीनिवास रामानुजन होय

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

“काका हे शास्त्रीय सत्य आहे”


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

! - ______


योग्य विरामचिन्हे वापरा.

अरे पण चिठ्ठी मराठीतून आहे


चुकीचे विरामचिन्ह बदला.

'आता कसं बोललात!' ते म्हणाले.


योग्य विरामचिन्हे वापरा.

ओहो किती सुंदर दृश्य आहे ते


योग्य विरामचिन्हे वापरा.

तो म्हणाला, तुला काही कळलं की नाही


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.

“.....” - ______


खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

_ - ______


खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

शी किती कचरा पसरलाय हा


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

म्हणजे बोलण्याचा आणि खाण्याचा संबंध काय


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले


खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा व वाचा.

आवडले का तुला जेवण सागरला आई म्हणाली सागर म्हणाला आवडले ना खूपच चविष्ट जेवण होते आजचे अहाहा साऱ्या भाज्या सुरेख झाल्या होत्या बटाट्याची भाजी तर छानच शेवयाची खीर चटणी कोशिंबीर आमटी सारं छान झालं होतं आई तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे आज खरच माझं पोट खूप भरलंय

योग्य जोड्या लावा.

विरामचिन्हे विरामचिन्हाचे नाव
. एकेरी अवतरण
; प्रश्नचिन्ह
! पूर्णविराम
? उद्गारवाचक चिन्ह
‘ ’ अर्धविराम

खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

ती करड्या स्वरात म्हणायची : कुठे होतं लक्ष !’


पुढील विरामचिन्हांची नावे लिहा.

चिन्ह नाव
?  
;  
!  
'    '  

Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×