हिंदी

विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा. ’अन्वर जेवला?“ - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

’अन्वर जेवला?“

एक पंक्ति में उत्तर

उत्तर

  • " " - दुहेरी अवतरणचिन्ह
  • - प्रश्नचिन्ह
shaalaa.com
विरामचिन्हे
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 6: चुडीवाला - कृती [पृष्ठ २२]

APPEARS IN

बालभारती Marathi - Aksharbharati 10 Standard SSC Maharashtra State Board
अध्याय 6 चुडीवाला
कृती | Q (५)(आ) | पृष्ठ २२

संबंधित प्रश्न

खालील वाक्यांत योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

“काका हे शास्त्रीय सत्य आहे”


चुकीचे विरामचिन्ह बदला.

'आता कसं बोललात!' ते म्हणाले.


खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.


खालील विरामचिन्ह ओळखून त्यांची नावे लिहा.

_ - ______


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा:

“शाबास छान खेळलास”


खालील वाक्यातील योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.

शी किती कचरा पसरलाय हा


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

लाल हिरव्या बांगड्यांकडे त्याने कौतुकाने बघितले


खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.

मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय


खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.

मुद्रासुद्धा किती शांत, किती गंभीर !


खालील वाक्यातील चुकीची विरामचिन्हे बदलून योग्य विरामचिन्हे वापरून वाक्य पुन्हा लिहा.

ती करड्या स्वरात म्हणायची : कुठे होतं लक्ष !’


Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×