Advertisements
Advertisements
प्रश्न
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
‘‘अरे, पण चिठ्ठी मराठीतून आहे.’’
उत्तर
- " " - दुहेरी अवतरणचिन्ह
- , - स्वल्पविराम्
- . - पूर्णविराम
APPEARS IN
संबंधित प्रश्न
विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
’अन्वर जेवला?“
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
? - ______
खालील विरामचिन्ह ओळखून त्याचे नाव लिहा.
: - ______
चुकीचे विरामचिन्ह बदला.
धीर सोडू नको? सारी खोटी नसतात नाणी!
चुकीचे विरामचिन्ह बदला.
'तुम्हांला, मी उत्तप्पा बनवू का!'
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
माझी आई, माझे शिक्षक, माझी शाळा हे माझे “संस्कार केंद्र” होते
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा उपयोग करा.
समीर म्हणाला आता आपण सारे खेळूया
खालील वाक्यात योग्य विरामचिन्हे घालून वाक्य पुन्हा लिहा.
मी एवढं सगळं सांगितलं कारण मी तुम्हांला खूप जवळून पाहिलंय
खालील वाक्यातील विरामचिन्हे ओळखा व त्यांची नावे लिहा.
आपण ही सगळी लेणी तीन-चार तासांत पाहून मोकळे होतो; पण ती सगळी कोरायला किती वर्षे लागली, ठाऊक आहे?
खालील परिच्छेद वाचा. विरामचिन्हांचा योग्य वापर करून परिच्छेद पुन्हा लिहा व वाचा.
आवडले का तुला जेवण सागरला आई म्हणाली सागर म्हणाला आवडले ना खूपच चविष्ट जेवण होते आजचे अहाहा साऱ्या भाज्या सुरेख झाल्या होत्या बटाट्याची भाजी तर छानच शेवयाची खीर चटणी कोशिंबीर आमटी सारं छान झालं होतं आई तुझ्या हाताला तर वेगळीच चव आहे आज खरच माझं पोट खूप भरलंय |