Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्यांतील अव्यये शोधा व त्यांचे प्रकार लिहा.
वाक्ये | अव्यये | प्रकार |
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. | ||
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. | ||
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. | ||
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. |
सारिणी
उत्तर
वाक्ये | अव्यये | प्रकार |
(अ) अब्दुल जिल्हाधिकारी कचेरीजवळ आला. | जवळ | शब्दयोगी |
(आ) तो एक आनंदाचा आणि चैतन्याचा दिवस. | आणि | उभयान्वयी |
(इ) बापरे! केवढी मोठी वसाहत. | बाप रे! | केवलप्रयोगी |
(ई) रघुभैयाने चिठ्ठी भरभर वाचली. | भरभर | क्रियाविशेषण |
shaalaa.com
शब्दांच्या जाती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?