Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील आकृत्यांमधील संलग्न कोनांच्या जोड्या लिहा.
योग
उत्तर
ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो, एक भुजा सामाईक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात.
संलग्न कोनांच्या जोड्या खाली दिल्या आहेत:
∠ANB आणि ∠BNC,
∠BNC आणि ∠ANC,
∠ANC आणि ∠ANB,
∠PQR आणि ∠PQT.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?