Advertisements
Advertisements
प्रश्न
कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.
∠PMQ व ∠RMQ
योग
उत्तर
ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो, एक भुजा सामाईक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात.
∠PMQ आणि ∠RMQ मध्ये, M हा सामाईक शिरोबिंदू आहे आणि MQ ही सामाईक भुजा आहे.
∴ ∠PMQ आणि ∠RMQ हे संलग्न कोन आहेत.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?