English
Maharashtra State BoardSSC (English Medium) 7th Standard

कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा. ∠PMQ व ∠RMQ - Hindi (Second/Third Language) [हिंदी (दूसरी/तीसरी भाषा)]

Advertisements
Advertisements

Question

कोनांची खालील जोडी संलग्न आहे का? संलग्न नसल्यास कारण लिहा.

∠PMQ व ∠RMQ

Sum

Solution

ज्या दोन कोनांचा शिरोबिंदू सामाईक असतो, एक भुजा सामाईक असते व त्यांचे अंतर्भाग विभिन्न असतात, त्या कोनांना संलग्न कोन म्हणतात.

∠PMQ आणि ∠RMQ मध्ये, M हा सामाईक शिरोबिंदू आहे आणि MQ ही सामाईक भुजा आहे.

∴ ∠PMQ आणि ∠RMQ हे संलग्न कोन आहेत.

shaalaa.com
  Is there an error in this question or solution?
Chapter 4.4: कोन व कोनांच्या जोड्या - सरावसंच 15 [Page 102]

APPEARS IN

Balbharati Integrated 7 Standard Part 1 [Marathi Medium] Maharashtra State Board
Chapter 4.4 कोन व कोनांच्या जोड्या
सरावसंच 15 | Q 3. (i) | Page 102
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×