Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(4, 9, 12)
उत्तर
येथे, 122 = 144
42 + 92 = 16 + 81 = 97
∴ 122 ≠ 42 + 92
सर्वांत मोठ्या संख्येचा वर्ग हा इतर दोन संख्यांच्या वर्गांच्या बेरजेएवढा नाही.
∴ (4, 9, 12) हे पायथागोरसचे त्रिकूट नाही.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(3, 5, 4)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(24, 70, 74)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(10, 24, 27)
खालील दिलेले त्रिकुट हे पायथागोरसच त्रिकुट आहे कि नाही हे सकारण लिहा.
(11, 60, 61)
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकुट आहे?
खालीलपैकी कोणत्या तारखेतील संख्या हे पायथागोरसचे त्रिकुट आहे?
पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी 4 पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यांपैकी अचूक उत्तराचा योग्य पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
खालीलपैकी कोणते पायथागोरसचे त्रिकूट नाही?

खालीलपैकी कोणत्या तारखेतील सर्व संख्या विचारात घेतल्यास पायथागोरसचे त्रिकूट ______ मिळते?
ΔABC मध्ये AB = 9 सेमी, BC = 40 सेमी, AC = 41 सेमी, तर ΔABC हा काटकोन त्रिकोण आहे, की नाही? ते सकारण लिहा.