Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`3, 3 + sqrt2, 3 + 2sqrt2, 3 + 3sqrt2,...`
उत्तर
दिलेली क्रमिका `3, 3 + sqrt2, 3 + 2sqrt2, 3 + 3sqrt2,...`
येथे, t1 = 3, t2 = `3 + sqrt2`, t3 = `3 + 2sqrt2`, t4 = `3 + 3sqrt2`
∴ t2 - t1 = `3 + sqrt2 - 3 = sqrt2`
t3 - t2 = `3 + 2sqrt2 - (3 + sqrt2) = sqrt2`
t4 - t3 = `3 + 3sqrt2 - (3 + 2sqrt2) = sqrt2`
∴ t2 - t1 = t3 - t2 = ... = `sqrt2` = d = स्थिर
दोन क्रमागत पदांमधील फरक स्थिर आहे.
∴ दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे आणि सामाईक फरक (d) = `sqrt2`.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
पुढील अंकगणिती श्रेढीमधील सामाईक फरक का काढा.
2, 4, 6, 8,...
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`2, 5/2, 3, 7/2,...`
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
-10, -6, -2, 2, ...
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
0.3, 0.33, .0333,...
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
0, -4, -8, -12,...
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
`-1/5, -1/5, -1/5,...`
खालील दिलेली क्रमिका अंकगणिती श्रेढी आहेत कि नाही ते ओळखा. ज्या अंकगणिती श्रेढी असतील, त्यांचा सामाईक फरक काढा.
127, 132, 137,...
पुढील उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिली आहेत. त्यापैकी अचूक पर्याय निवडून त्याचे वर्णाक्षर लिहा.
नैसर्गिक संख्यांच्याप्रमाणे विशिष्ट क्रमाने मांडलेल्या संख्यांच्या समूहाला ______ म्हणतात.
3, 5, 7, 9, 11 ......... ही क्रमिका अंकगणिती श्रेढी आहे, की नाही ते ठरवा.
5, 8, 11, 14.........या क्रमिकेचे n वे पद 68 आहे, तर n ची किंमत काढा.