हिंदी

खालील फरक स्पष्ट करा: निर्देशन आणि समन्वय - Organisation of Commerce and Management [वाणिज्य संघटन व व्यवस्थापन]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील फरक स्पष्ट करा:

निर्देशन आणि समन्वय

अंतर स्पष्ट करें

उत्तर

  निर्देशन समन्वय
अर्थ निर्देशन हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना, मार्गदर्शन संवाद साधून प्रेरित व प्रोत्साहित करण्यची प्रक्रिया आहे. समन्वय म्हणजे ठरविलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नांना एकत्रित करण्याचे कार्य आहे.
उद्दिष्टे

मुख्य उद्दिष्ट योग्य पद्धतीने काम पूर्ण होण्यासाठी करिष्ठांना मार्गदर्शन देणे हे आहे.

मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांच्या एकतेतून संघटनेचे काम काज सुरळीत करणे हे आहे.
व्यवस्थापनाचे स्तर मध्यम स्तर व्यवस्थापक हे कर्मचाऱ्यांना निर्देशन प्रदान करतात. ध्येय साध्य करण्याकरिता सर्व स्तर म्हणजे उच्च, मध्यम आणि निम्न पातळीवर समन्वय आवश्यक असतो.
आज्ञा

योजनेनुसार अंमलबजावणीसाठी हे संघटन व कर्मचारी. व्यवस्थापनावर अवलंबून असते.

हा संघटनेचा महत्त्वाचा घटक आहे. हे नियोजनाचे अनुकरण करते.
घटक

निर्देशन हे प्रत्यक्षपणे अंतर्गत घटकांशी संबंधित असते. जसे की मनुष्यबळ

मानवी संसाधनांमधील सुसंवादामुळे हे अंतर्गत घटकांशी निगडित आहे.
कार्यक्षेत्र

यात मार्गदर्शन, प्रेरणा, संवाद, प्रोत्साहन इ. गोष्टींचा समावेश असतो.

उच्च स्तर, मध्यम स्तर व निम्न स्तर व्यवस्थापनाच्या एकत्रीकरणाचा समावेश होतो.

साधने

हे कर्मचाऱ्यांना इतर साधनांच्या उपयोगाबाबतीत निर्देशन देते.

हे मानवी श्रमांशी संबंधित आहे.
स्वरूप

ही एक निरंतर प्रक्रिया आहे. कारण ध्येय साध्य होईपर्यंत निर्देशन आवश्यक असते.

व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांशी संबंधित असल्याने ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे.

shaalaa.com
व्यवस्थापनाची कार्ये - समन्वय (Co-ordinating)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
2023-2024 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×