Advertisements
Advertisements
Question
खालील फरक स्पष्ट करा:
निर्देशन आणि समन्वय
Distinguish Between
Solution
निर्देशन | समन्वय | |
अर्थ | निर्देशन हे उद्दिष्टे साध्य करण्यासाठी कर्मचाऱ्यांना सूचना, मार्गदर्शन संवाद साधून प्रेरित व प्रोत्साहित करण्यची प्रक्रिया आहे. | समन्वय म्हणजे ठरविलेली उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रयत्नांना एकत्रित करण्याचे कार्य आहे. |
उद्दिष्टे |
मुख्य उद्दिष्ट योग्य पद्धतीने काम पूर्ण होण्यासाठी करिष्ठांना मार्गदर्शन देणे हे आहे. |
मुख्य उद्दिष्ट कर्मचाऱ्यांच्या प्रयत्नांच्या एकतेतून संघटनेचे काम काज सुरळीत करणे हे आहे. |
व्यवस्थापनाचे स्तर | मध्यम स्तर व्यवस्थापक हे कर्मचाऱ्यांना निर्देशन प्रदान करतात. | ध्येय साध्य करण्याकरिता सर्व स्तर म्हणजे उच्च, मध्यम आणि निम्न पातळीवर समन्वय आवश्यक असतो. |
आज्ञा |
योजनेनुसार अंमलबजावणीसाठी हे संघटन व कर्मचारी. व्यवस्थापनावर अवलंबून असते. |
हा संघटनेचा महत्त्वाचा घटक आहे. हे नियोजनाचे अनुकरण करते. |
घटक |
निर्देशन हे प्रत्यक्षपणे अंतर्गत घटकांशी संबंधित असते. जसे की मनुष्यबळ |
मानवी संसाधनांमधील सुसंवादामुळे हे अंतर्गत घटकांशी निगडित आहे. |
कार्यक्षेत्र |
यात मार्गदर्शन, प्रेरणा, संवाद, प्रोत्साहन इ. गोष्टींचा समावेश असतो. |
उच्च स्तर, मध्यम स्तर व निम्न स्तर व्यवस्थापनाच्या एकत्रीकरणाचा समावेश होतो. |
साधने |
हे कर्मचाऱ्यांना इतर साधनांच्या उपयोगाबाबतीत निर्देशन देते. |
हे मानवी श्रमांशी संबंधित आहे. |
स्वरूप |
ही एक निरंतर प्रक्रिया आहे. कारण ध्येय साध्य होईपर्यंत निर्देशन आवश्यक असते. |
व्यवस्थापनाच्या सर्व स्तरांशी संबंधित असल्याने ही एक सातत्यपूर्ण प्रक्रिया आहे. |
shaalaa.com
व्यवस्थापनाची कार्ये - समन्वय (Co-ordinating)
Is there an error in this question or solution?