हिंदी

खालील घटनामागील कारणे लिहा. आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले. - Marathi (Second Language) [मराठी (द्वितीय भाषा)]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील घटनामागील कारणे लिहा.

आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.

कारण बताइए

उत्तर

आईला सोनालीचे मन अवांतर वाचनाकडे वळवण्यात यश येत नव्हते. त्यामुळे, आईने युक्ती केली व सोनालीला सांगितले, की मला शाळेत पाहुणी म्हणून मुलांना गोष्ट सांगायची आहे; पण पुस्तकातील कोणती गोष्ट सांगावी हे समजत नाही. असे सांगून आईने गोष्ट निवडायला सोनालीची मदत मागितली व तिच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.

shaalaa.com
गद्य (7th Standard)
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 9.1: वाचनाचे वेड - स्वाध्याय [पृष्ठ ३३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Sulabhbharati 7 Standard Maharashtra State Board
अध्याय 9.1 वाचनाचे वेड
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ३३
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [Hindi Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 वाचनाचे वेड
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ३१
बालभारती Integrated 7 Standard Part 3 [English Medium] Maharashtra State Board
अध्याय 2.2 वाचनाचे वेड
स्वाध्याय | Q २. (अ) | पृष्ठ ३०
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Course
Use app×