Advertisements
Advertisements
Question
खालील घटनामागील कारणे लिहा.
आईने सोनालीच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
Give Reasons
Solution
आईला सोनालीचे मन अवांतर वाचनाकडे वळवण्यात यश येत नव्हते. त्यामुळे, आईने युक्ती केली व सोनालीला सांगितले, की मला शाळेत पाहुणी म्हणून मुलांना गोष्ट सांगायची आहे; पण पुस्तकातील कोणती गोष्ट सांगावी हे समजत नाही. असे सांगून आईने गोष्ट निवडायला सोनालीची मदत मागितली व तिच्या हातात एक गोष्टीचे पुस्तक दिले.
shaalaa.com
गद्य (7th Standard)
Is there an error in this question or solution?