हिंदी

खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा. - Marathi

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील म्हणींचा अर्थ तुमच्या शब्दांत लिहा.
चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा.

संक्षेप में उत्तर
एक पंक्ति में उत्तर

उत्तर १

पोरा, चल, पुढे हो आणि ढोरांना ओढून घेऊन जा.

shaalaa.com

उत्तर २

डॉ. प्रतिमा इंगोले लिखित ‘गढी’ ही कथा ‘अकसिदीचे दाने’ या कथासंग्रहातून घेतली असून ‘बापू गुरुजी’च्या कार्यकर्तृत्वाचे मनोज्ञ दर्शन घडविले असून या कथेत वैदर्भी बोलीचे विशेषतत्व जाणवत असताना वैदर्भी लोकजीवनातील रीतिरिवाजाचाही प्रत्यय आल्यावाचून राहत नाही.

बापू गुरुजींनी गावच्या विकासाचा ध्यास घेतला होता. त्यांना गावात विधायक योजना आणायच्या होत्या. त्यांनी गावासाठी शाळा सुरू केली. आता त्यांना गावासाठी पोस्ट चालू करायचे होते. परंतु गावातल्या उचापती करणाऱ्या लोकांनी त्यांच्या कार्यास विरोध करायचे ठरिवले. गावातून फक्त मुलाच्या जन्माची अन् माणसाच्या मृत्यूचीच चिट्ठी जर पोस्टातून जात असेल तर कशाला हवे पोस्ट? या विचाराने गावात पोस्ट चालू करण्यास विरोध केला मात्र तरीही गुरुजींच्या प्रयत्नाने पोस्ट आले. त्यातून पत्राची खरेदी, विक्री होत नव्हती. यावरून पोस्ट खात्यालाही वाटू लागले की गावाला पोस्टाची गरज नाही आणि गावातील लोकांनाही चांगले-वाईट समजत नव्हते. त्या गावातील लोकांची वृत्ती, किंमत न देता कोणालाही कामाला लावायचे अशीच होती. त्यामुळे त्यांना पोस्ट म्हणजे विनाकारण खर्च असे वाटत होते. लोकांची मानसिकता म्हणजे केलेल्या कामाचा मोबदला न देता काम करवून घेणे अशी होती. त्यामुळे ‘चाल व्हयरे पोरा आन् वयरे ढोरा’ ही म्हण प्रचलित झाली.

shaalaa.com

Notes

विद्यार्थ्यांनी गुणांनुसार उत्तराला प्राध्यान द्यावे.

वाक्प्रचार व म्हणी
  क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
अध्याय 3.02: गढी - कृती (३) [पृष्ठ ८३]

APPEARS IN

बालभारती Marathi - Yuvakbharati [Marathi] 12 Standard HSC Maharashtra State Board
अध्याय 3.02 गढी
कृती (३) | Q 3.3 | पृष्ठ ८३

संबंधित प्रश्न

खालील वाक्प्रचारांचा अर्थ लिहून वाक्यांत उपयोग करा.

मनातील मळभ दूर होणे.

खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.

वाक्प्रचार वाक्याचे अर्थ
(अ) हात दाखवून अवलक्षण (१) खूप संताप येणे
(आ) सुरुंग लावणे (२) स्तुतीने हुरळून जाणे
(इ) अंगाचा तिळपापड होणे (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे
(ई) मूठभर मांस चढणे (४) एखादा बेत उधळवून लावणे

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

खनपटीला बसणे.

खालील शब्दसमूहाचा अर्थ लिहा.

पिच्छा पुरवणे.

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचे अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

सक्त ताकीद देणे

खालील वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गलका करणे.

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

कानोसा घेणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

रुंजी घालणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गुडघे टेकणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खनपटीला बसणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

तगादा लावणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

निकाल लावणे-

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खस्ता खाणे -

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

वीरगती प्राप्त होणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

ताकास तूर लागू न देणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

मान देणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

विहार करणे- 

खाली दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

पित्त खवळणे. 

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

गगनभरारी घेणे –

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

शिरोधार्य मानणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

सटकी मारणे-

खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.

खूणगाठ बांधणे -

कंसातील वाक्यप्रचारांचा खालील वाक्यात योग्य उपयोग करा:

ताईचे लग्न ठरल्यावर सगळ्यांना खूप आनंद झाला.

खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगुन वाक्यात उपयोग करा.

ताब्यात घेणे

खालील वाक्प्रचाराचा योग्य अर्थ शोधा.

टक लावून बघणे - 

खालील वाक्प्रचार वाचा व त्याचा अर्थ शोधा. त्या वाक्प्रचाराचा वाक्यात उपयोग करा.

निर्धार करणे.

Share
Notifications

Englishहिंदीमराठी

      Forgot password?
Use app×