Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील वाक्प्रचार व त्यांचे अर्थ यांच्या जोड्या जुळवा.
वाक्प्रचार | वाक्याचे अर्थ |
(अ) हात दाखवून अवलक्षण | (१) खूप संताप येणे |
(आ) सुरुंग लावणे | (२) स्तुतीने हुरळून जाणे |
(इ) अंगाचा तिळपापड होणे | (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे |
(ई) मूठभर मांस चढणे | (४) एखादा बेत उधळवून लावणे |
उत्तर
वाक्प्रचार | वाक्याचे अर्थ |
(अ) हात दाखवून अवलक्षण | (३) आपण होऊन संकट ओढवून घेणे |
(आ) सुरुंग लावणे | (४) एखादा बेत उधळवून लावणे |
(इ) अंगाचा तिळपापड होणे | (१) खूप संताप येणे |
(ई) मूठभर मांस चढणे | (२) स्तुतीने हुरळून जाणे |
APPEARS IN
संबंधित प्रश्न
खालील वाक्यातील वाक्यप्रचार शोधून अधोरेखित करा.
दोन व्यक्तींतील संवादाचा तिसऱ्या व्यक्तीने कानोसा घेणे अयोग्यच.
खालील दिलेल्या वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
देहभान विसरणे -
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
पिच्छा पुरवणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
कान देऊन ऐकणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
विहार करणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
खूणगाठ बांधणे-
खालील दिलेल्या वाक्प्रचाराचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
मुग्ध होणे
‘विसर्ग देणे’ या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पर्यायांतून ओळखून लिहा.
खालील वाक्प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा.
एका पायावर हो म्हणणे
आटोकाट प्रयत्न करणे -