Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्याना अनुसरून सखू आजीविषयी तुमचे मत लिहा.
आजीचा गोतावळा
उत्तर
सखू आजी साऱ्या गावाची आजी होती. ती सर्वांशी प्रेमाने, मायेने वागत असे. गावात घडणाऱ्या प्रत्येक चांगल्या-वाईट गोष्टींमध्ये, प्रसंगांमध्ये सखू आजीचा सहभाग असे. प्रत्येक वेळी ती गावाच्या भल्याचा विचार करत असे. सखू आजीचे शिक्षित होणे केवळ स्वत:पुरते मर्यादित न राहता तिने स्वत: गावातील अन्य स्त्रियांना शिकवण्यासाठी प्रयत्न केले व गावच्या सरपंचालाही सही करण्याइतपत साक्षर केले. सातबाच्या मुलाची चूक पोटात घेणे असो वा चोपडा यांच्या मुलाचे कौतुक असो, या सर्वच गोष्टींतून आजी गावाला आपला गोतावळा मानत असल्याचे स्पष्ट होते.
APPEARS IN
संबंधित प्रश्न
आकृतिबंध पूर्ण करा.
रिकाम्या जागी योग्य पर्याय लिहून वाक्य पूर्ण करा.
भारतात सर्वांत पहिली रेल्वे ______ येथून सुटली.
वाक्य पूर्ण करा.
रेल्वे धावण्याच्या मुहूर्ताचा दिवस व साल-
‘रेल्वेचा शोध देशाच्या आर्थिक विकासाला गती देणारा ठरला’, तुमचे मत लिहा.
खालील घटनेचा लेखकावर झालेला परिणाम लिहा.
सखू आजीच्या व्यक्तिमत्त्व विशेषांपैकी तुम्हांला भावलेल्या कोणत्याही दोन विशेषांचे सकारण स्पष्टीकरण करा.
खालील आकृतिबंध पूर्ण करा.
कारणे शोधा.
नानांनी शेजाऱ्यांना पसाभर धान्य मागितले नाही, कारण ______.
आकृती पूर्ण करा.
खालील शब्दाचे अर्थ शोधून लिहा.
कुचकामी-
बंडूनानांच्या छंदाच्या वर्णनातून पाठात घडणारा विनोद तुमच्या शब्दांत वर्णन करा.
वाक्य पूर्ण करा.
पक्ष्यांच्या स्थलांतराची मूळ प्रेरणा -
वाक्य पूर्ण करा.
आधुनिक काळात पक्ष्यांच्या स्थलांतराची माहिती देणाऱ्या गोष्टी-
कारणे लिहा.
हिवाळ्यात पक्षी दक्षिणेकडे स्थलांतर करतात कारण .....
तुमच्या मते मानवी जीवन व पक्षी जीवन यांच्यातील महत्त्वाचे साधर्म्य सोदाहरण लिहा.
‘परसदार’ या शब्दापासून चार अर्थपूर्णशब्द तयार करा.
चूक की बरोबर ते लिहा.
इतर पक्ष्यांच्या त्रासामुळे पारव्याची जोडी लिंबाच्या झाडावरून हलली.
समर्पक उदाहरण लिहा.
खेळातसुद्धा जातपात मानली जात असे.
खालील वाक्याचा अर्थ स्पष्ट करा.
हव्याशा क्षणी हेलन प्रेमाच्या प्रकाशात न्हाऊन निघाली.