Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:
मुद्दे | 'आकाशी झेप घे रे' |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | ................. |
(ii) कवितेचा विषय | ................. |
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | ................. |
तालिका पूरा करें
उत्तर
मुद्दे | 'आकाशी झेप घे रे' |
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री | कुसुमाग्रज |
(ii) कवितेचा विषय | उच्च ध्येय आणि प्रयत्नशीलताही |
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे | कविता ध्येय गाठण्यासाठी कठोर प्रयत्न करण्यास प्रेरित करते, म्हणून ती मनाला भावते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?