मराठी
महाराष्ट्र राज्य शिक्षण मंडळएस.एस.सी (मराठी सेमी-इंग्रजी) इयत्ता १० वी

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा: मुद्दे 'आकाशी झेप घे रे' (i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री ................. (ii) कवितेचा विषय ................. - Marathi [मराठी]

Advertisements
Advertisements

प्रश्न

खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा:

मुद्दे 'आकाशी झेप घे रे'
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री .................
(ii) कवितेचा विषय .................
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे .................
तक्‍ता पूर्ण करा

उत्तर

मुद्दे 'आकाशी झेप घे रे'
(i) प्रस्तुत कवितेचे कवी/कवयित्री कुसुमाग्रज
(ii) कवितेचा विषय उच्च ध्येय आणि प्रयत्नशीलताही
(iii) कविता आवडण्याची वा न आवडण्याची कारणे कविता ध्येय गाठण्यासाठी कठोर प्रयत्न करण्यास प्रेरित करते, म्हणून ती मनाला भावते.
shaalaa.com
  या प्रश्नात किंवा उत्तरात काही त्रुटी आहे का?
2024-2025 (March) Official
Share
Notifications

Englishहिंदीमराठी


      Forgot password?
Use app×