Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे २५ ते ३० शब्दांत उत्तर लिहा.
द्वीध्रुवीय विकृती स्पष्ट करा.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- या विकृत द्वीध्रुवीय विकृती म्हणतात.
- ज्या विकृतीच्या व्यक्तींना कधीकधी मधूनच दु:खी, कष्टी, निराशा अशी अवसादाची लक्षणे दिसतात व मधूनच भावस्थितीत बदल होऊन आनंद हर्ष उल्हास अशी उन्मादाची ल़क्षण दिसतात. यालाच द्वीध्रुवीय विकृती असे म्हणतात. आलटून पालटून त्याच व्यक्तीमध्ये उन्माद आणि अवसादाची लक्षण दिसून येतात. म्हणून या विकृतीला द्वीध्रुविय विकृती किंवा उन्माद अवसाद विकृती असे म्हणतात.
- लक्षणे: या व्यक्ती अतिउत्साही, आनंदी, व उत्तेजित असतात व मधूनच दु:खी, कष्टी, निराश अशा भावस्थितीचा आलटून पालटून अनुभव घेतात. या व्यक्ती अवास्तव विचार करतात, आक्रमक व चिडखोर बनतात.
- अवसाद या विकृतीत आवुंशिक दोष, मेंदुतील नॉरएपिफ्राईन व सिरोटॉनिन या संप्रेरकाची डोपोमिन पातळी व झालेला बिघाड हे असवादचे व उन्मादाचे प्रमुख कारण मानले जाते.
shaalaa.com
प्रमुख मानसिक विकृती - द्वीध्रुवीय विकृती
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?