Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
अर्थशास्त्र ही संज्ञा कोणत्या ग्रीक शब्दापासून बनली आहे?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
अर्थशास्त्र ही संज्ञा ओईकोनोमिया (OIKONOMIA) या ग्रीक शब्दापासून बनली आहे.
shaalaa.com
अर्थव्यवस्था
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?