Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे एका वाक्यात उत्तर लिहा.
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन कोणाकडे असते?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
भांडवलशाही अर्थव्यवस्थेत उत्पादनांच्या साधनांची मालकी व व्यवस्थापन खासगी व्यक्तींकडे असते.
shaalaa.com
अर्थव्यवस्थेचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?