Advertisements
Advertisements
प्रश्न
स्पष्टीकरण लिहा.
भारताची अर्थव्यवस्था मिश्र स्वरूपाची आहे.
संक्षेप में उत्तर
उत्तर
- मिश्र अर्थव्यवस्थेत सार्वजनिक व खासगी क्षेत्रांचे सहअस्तित्व असते.
- मिश्र अर्थव्यवस्थेत नफा व सामाजिक कल्याण यांचा योग्य सहसंबंध राखला जातो. हे सर्व भारतीय अर्थव्यवस्थेत दिसून येते म्हणून भारताची अर्थव्यवस्था मिश्र प्रकारची आहे.
- भारतात, उत्पादनाच्या साधनांची मालकी आणि व्यवस्थापन खाजगी उद्योजक आणि सरकार यांच्यात विभागली गेली आहे.
- खाजगी क्षेत्रातील उद्योजक नफा कमविण्याच्या प्रयत्नात असतात, तर सार्वजनिक क्षेत्र सामाजिक कल्याणासाठी प्रयत्नशील असते.
shaalaa.com
अर्थव्यवस्थेचे प्रकार
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?