Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
दैनंदिन जीवनामध्ये अचूक मापनासंदर्भात तुम्ही कोणती काळजी घ्याल?
लघु उत्तरीय
उत्तर
- मोजमापासाठी वापरलेले उपकरण योग्य आणि सुस्थितीत असावे.
- उपकरणाचा वापर योग्य पद्धतीने करावा.
- वापरत असलेले उपकरण भार व मापे विभागाकडून प्रमाणित (स्टँप) केलेले आहे का, हे तपासावे.
- अचूकता मिळवण्यासाठी ३-४ वेळा मोजमाप घ्यावे.
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?