Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील प्रश्नाचे उत्तर तुमच्या शब्दात लिहा.
वस्तुमान व वजन यांमध्ये काय फरक आहे?
अंतर स्पष्ट करें
उत्तर
वस्तुमान | वजन | |
1. | पदार्थातील द्रव्यसंचयाला वस्तुमान म्हणतात. | वस्तुमानावर गुरुत्वीय बल कार्य करते त्याला वजन म्हणतात. |
2. | वस्तुमान हे वस्तूच्या जडत्वाचे गुणधर्माचे माप आहे. | वजन हे वस्तूवर गुरुत्वाकर्षणामुळे लागणाऱ्या बलाचे माप आहे. |
3. | वस्तुमान ही अदिश राशी आहे. | वजन ही सदिश राशी आहे. |
4. | वस्तुमान जागा बदलली तरी बदलत नाही. | वजन गुरुत्वीय त्वरण बदलल्यास बदलते. |
5. | ग्राम किंवा किलोग्राम या एककात मोजले जाते. | न्यूटन (N) या एककात मोजले जाते. |
6. | दुकानदाराकडील दोन पारड्यांच्या तराजूमुळे वस्तुमान मोजले जाते. | गुरुत्वाकर्षण दिशेने कार्य करणाऱ्या बलाद्वारे वजन मोजले जाते. |
shaalaa.com
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?