Advertisements
Advertisements
प्रश्न
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
उत्तर
(अ) शब्द - सुशब्द, अपशब्द.
(आ) स्पष्ट - सुस्पष्ट, अस्पष्ट.
(इ) बुद्धी - सुबुद्धी, बुद्धिमत्ता, बुद्धिमान, निर्बुद्ध, दुर्बुद्धी
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
खालील शब्दाचा वाक्यात उपयोग करा.
सुबक -
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
‘अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.’ यासारखी दोन वाक्ये खालील चौकटीत लिहा.
लेखिकेच्या मते मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगावा?
‘मोठी आई’ साठी पाठात वापरले गेलेले शब्द शोधा व लिहा.
खालील वस्तूपासून तुमच्या घरी कोणकोणते पदार्थ तयार केले जातात. याविषयी आपापसांत गप्पा मारा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
चिमणीला कोणता त्रास होतो?
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?