Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
उत्तर
नागोबाला राहायला आता ना वारूळ आहे, ना शेत. लोक अंधश्रद्धेपोटी त्याला पकडून लाह्या खाऊ घालतात ही नागोबाची तक्रार आहे.
संबंधित प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याचे हे घरटे वादळात शाबूत का राहते?
खाली काही शब्द दिलेले आहेत, त्यांपैकी सुगरण पक्ष्याला लागू होणारे शब्द शोधून आकृती पूर्ण करा.
नीटनेटकी, चिकाटी, आळशी, जबाबदार, सहनशील, कष्टाळू, स्तुतीप्रिय, निर्दयी, झोपाळू. |
असे का घडले? ते लिहा.
गुरुजींनी भीमरावच्या उच्च शिक्षणासाठी शिफारस केली.
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
संगीतखुर्ची -
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
कारखान्यात धातूपासून कोणकोणत्या वस्तू तयार होतात?
खालील तक्ता पूर्ण करा.
लोखंडी वस्तू | काचेच्या वस्तू | लाकडी वस्तू | मातीच्या वस्तू |
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?