Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
मासोळीने आपली कोणती समस्या मांडली आहे?
अति संक्षिप्त उत्तर
उत्तर
तलावातील पाणी विषारी झाल्याने मासोळीच्या जीवाची खूप तगमग होते; तसेच पाणी फार अस्वच्छ असल्याने सर्व जलचरांचे प्राणही तडफडतात अशी समस्या मासोळीने मांडली आहे.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
खालील शब्दासारखे दोन-दोन शब्द लिहा.
भुरभुर -
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
चर्नी रोड उद्यानात केळूस्कर गुरुजी कशासाठी येत?
नदीच्या काठावरचे लोक कुंदाला कोणत्या सूचना देत होते?
कुंदाचे अभिनंदन करणारा कोणता संदेश तुम्ही भ्रमणध्वनीवरून पाठवाल ते खालील चौकाेनात लिहा.
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘कासवदादा, चला ना माझ्याबरोबर.’’
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
खालील शब्द वाचा. समजून घ्या.
गदागदा, खालोखाल, पदोपदी, चित्रविचित्र, पटापट, रातोरात, मोठमोठी, पावलोपावली, मागोमाग |