Advertisements
Advertisements
प्रश्न
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
गाईचे डोळे का पाणावले?
एक पंक्ति में उत्तर
उत्तर
सर्वत्र प्लास्टिकचा ढीग साचल्याने, चरताना घासासोबत प्लास्टिक गाईच्या पोटात जाते व त्यामुळे तिला पोटशूळ उठते. त्या वेदनेमुळे गाईचे डोळे पाणावले.
shaalaa.com
गद्य (6th Standard)
क्या इस प्रश्न या उत्तर में कोई त्रुटि है?
संबंधित प्रश्न
एक-दोन शब्दात उत्तरे लिहा.
सुगरण पक्षी घरटे कशापासून बनवतो?
केळूस्कर गुरुजींची व डॉ. आंबेडकरांची गट्टी का जमली?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
कुंदा केव्हा पोहायला शिकली होती?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
जमिनीच्या पोटात कोणकोणती खनिजे सापडतात?
चुना कशापासून तयार करतात?
‘पाटीपेन्सिल’ सारखे जोडशब्द पाठातून शोधून लिहा.
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.