Advertisements
Advertisements
प्रश्न
जमिनीच्या खाली येणारी पिके व जमिनीच्या वर येणारी पिके यांची माहिती करून घ्या. त्यांची यादी तयार करा.
उत्तर
जमिनीच्या वर येणारी पिके: आंबा, कोबी, साग, कापूस इ.
जमिनीच्या खाली येणारी पिके: बटाटा, रताळे, आर्वी, भुईमूग इ.
संबंधित प्रश्न
डॉ. आंबेडकरांनी कोणता नावलौकिक मिळवला?
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
फुटबॉल -
खालील खेळ खेळण्यासाठी आवश्यक असणाऱ्या वस्तू/गोष्टी लिहा.
लिंबूचमचा -
तुम्ही रझियाचे ‘हितचिंतक’ आहात, या नात्याने तिला कोणत्या सूचना द्याल?
एका शब्दात उत्तरे लिहा.
वैष्णवीला पत्र लिहिणारे -
आईने दूरध्वनीवरून बाबांना कोणता निरोप दिला?
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
तुम्ही मिनू मासोळी आहात अशी कल्पना करून समुद्राची माहिती आईला सांगा.
पाणी टंचाईमुळे तुम्हांला पाणी दुरून आणायचे आहे. कमी श्रमात ते आणण्यासाठी तुम्ही काय प्रयत्न कराल?