Advertisements
Advertisements
प्रश्न
तुमच्या मित्राला/मैत्रिणीला पोहण्याच्या स्पर्धेत राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाला. त्याचे/तिचे अभिनंदन करणारा संदेश खालील चौकटीत लिहा.
उत्तर
प्रिय रश्मी, जलतरण स्पर्धेत तुला राज्यातून प्रथम क्रमांक प्राप्त झाल्याचे समजले. ऐकून फार आनंद झाला. गेली दोन वर्षे तू घेत असलेल्या मेहनतीमुळेच तुला हे यश मिळाले. लवकरच तू राष्ट्रस्तरीय स्पर्धेतही असेच यश मिळवावेस यासाठी मन:पूर्वक शुभेच्छा. तुझी मैत्रीण, |
संबंधित प्रश्न
का ते लिहा.
मुलाचे मन आनंदाने थुईथुई नाचू लागले.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
उद्यानात गुरुजींचे कोणाकडे लक्ष गेले?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘चांगली पुस्तके वाचली पाहिजेत.’’
असे का घडले? ते लिहा.
गुरुजी व भीमराव यांच्यात गट्टी जमली.
झाडे, शेते हिरवीगार कशामुळे झाली होती?
कोण, कोणास व केव्हा म्हणाले ते लिहा.
‘‘घाबरू नकोस, हा तर खेकडा!’’
‘इवलीशी’ यासारखे आणखी शब्द लिहा.
खालील चौकटीत काही प्राणी व काही पक्ष्यांची नावे लपलेली आहेत. ते शोधा व त्यांची नावे लिहा. उदा., वटवाघूळ.