Advertisements
Advertisements
प्रश्न
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
नयना सुगरण पक्ष्याबद्दल काय म्हणाली?
उत्तर
सुगरण पक्षी चोचीने अतिशय आकारबद्ध घरटे बांधतो, तो कसबी विणकर आहे, असे नयना सुगरण पक्ष्याबद्दल म्हणाली.
संबंधित प्रश्न
भारतीय संशोधकांची नावे व त्यांनी लावलेले शोध यांची माहिती घेऊन तक्ता तयार करा. वर्गात लावा.
एक-दोन वाक्यात उत्तरे लिहा.
सुगरण पक्ष्याला कसबी विणकर का म्हटले आहे?
खालील वाक्य कोण, कोणास व का म्हणाले ते लिहा.
‘‘बाळ तुझं नाव काय?’’
खालील शब्द शिक्षकांच्या मदतीने समजून घ्या.
(अ) शब्द -
(आ) स्पष्ट -
(इ) बुद्धी -
गणित विषय वैष्णवीचा लाडका होण्यासाठी बाबांनी कोणते उपाय सुचवले आहेत?
तीन-चार वाक्यांत उत्तरे लिहा.
मिनूची व आईची चुकामूक का झाली?
चार-पाच ओळींत वर्णन करा.
खेकडा
आपण मातृभूमीबद्दल प्रेमभाव का बाळगायला हवा ते तुमच्या शब्दांत लिहा.
दोन-तीन वाक्यांत उत्तरे लिहा.
नागोबाची तक्रार कोणती आहे?
कोण ते सांगा.
जमिनीवर राहणारे -